आता या यूट्युबर पुनीत कौरने राज कुंद्रावर लावला गं’भीर आरोप, म्हणाली, “हॉ’टशॉट्स ॲपसाठी त्याने मला…”

जगप्रसिद्ध बिजनेसमॅन राज कुंद्रा हे अ’श्ली’ल चित्रपट बनवणे आणि विकणे या आ’रो’पामुळे भायखळा जे’लमध्ये बं’द आहेत. तर नुकतेच युट्यूबर पुनित कौर हिने एक खूपच ध’क्का’दायक खुलासा केला आहे. पुनित कौर हिने असा आरोप केला आहे की, राज कुंद्रा यांनी तिला ङायरेक्ट मेसेज केला होता. ज्यामुळे ती बिजनेसमॅन राज कुंद्रा यांच्या मोबाईल एप्लिकेशन हॉ’टशॉट वर जोडली गेली असती. पहिले तर तिला हा एखादा स्पॅ’म मेसेज असावा, असे वाटले होते.

freepressjournal%2F2021 07%2Fc6de52db deea 4c2a 9517 a49820037f5f%2FUntitled design 2021 07 21T135156 721.jpg?rect=0%2C0%2C1600%2C900&w=400&dpr=2

युट्यूबर पुनित कौर हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेयर करत त्यांच्यावर हे आ’रो’प लावले आहेत. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पुनित ने काही न्यूज रिपोर्टस् सुद्धा शेयर केले आहेत. ज्याच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिले आहे की, “भावा, काय तुला आपला ङायरेक्ट व्हेरिफाइङ मेसेज आठवतो का, जिथे मला हॉ’टशॉट साठी मेसेज करण्यात आला होता?” हे कॅप्शन पुनित ने आपल्या एका मित्राला टॅग करत शेयर केले आहे.

See also  "गोलमाल" चित्रपटातील मुरलीची बायको आहे खूपच सुंदर, मुरली अगोदर या व्यक्तीची होती ती बायको...

स्पॅ’म मेसेज असावा, असे वाटले होते : आपल्या पुढील पोस्ट मध्ये पुनित ने म्हटले आहे की, तो स्पॅ’म मेसेज असावा, तिला आधी वाटले होते. तसेच पुनित कौर ने लिहिले आहे की, मला खरंच विश्वास बसत नाही की हा माणूस चक्क लोकांना फ’स’वत आहे.

raj kundra 1626833640804 1626833651848

सुरुवातीला या मॉडेल्स ने सुद्धा लावला होता आ’रो’प : अ’श्ली’ल चित्रपट बनवण्याच्या रॅ’के’ट मध्ये राज कुंद्रा यांचे नाव काही पहिल्यांदाच समोर आले नाही. तर याआधी मॉडेल व अभिनेत्री पूनम पांडे आणि दूसरी एक मॉडेल सागरिका शोना हिने सुद्धा या प्रसिद्ध बिजनेसमॅन वर अनेक आ’रो’प लावले आहेत.

राज कुंद्रा यांचे नाव पहिल्यांदा या रॅ’के’ट सोबत तेव्हा जोडले होते, जेव्हा मॉडेल सागरिका शोना हिने या रॅ’के’ट बाबत खुलेपणाने चर्चा केली होती. तेव्हा सागरिका हिने असा आ’रो’प केला होता की, राज कुंद्रा च्या माध्यमातूनच हे रॅ’के’ट चालवले जात आहे.

See also  जेव्हा सोनिया गांधींनी नाकारले होते अमिताभ बच्चन यांचे आमंत्रण, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

puneet kaur raj kundra 0

एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिने सांगितले की, तिला एका वेबसिरीजची ऑफर आली होती, जी तिला राज कुंद्रा यांच्याकङूनच मिळाली होती. सागरिका शोना हिने आ’रो’प केला होता की, राज कुंद्रा हेच या रॅ’के’ट चे कर्तेधर्ते आहेत. राज कुंद्रा यांच्या कंपनीकडून तिला न्यू’ङ ऑडिशन देण्याची मागणी केली गेली होती, ज्याला तिने ठामपणे नकार दिला होता.

प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री पूनम पांडे हिच्याविषयी म्हणायचे झाले, तर मीडिया रिपोर्टस् नुसार तिने राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीवि’रु’द्ध गु’न्हा दाखल केला होता. पूनम पांडे हिचा आ’रो’प होता की, राज कुंद्रा यांच्या कंपनीकडून तिला कित्येकदा ध’म’क्या मिळाल्या होत्या.

तिला रे’प, जी’वं’त मा’र’णे आणि अॅ’सि’ङ फे’क’ण्याच्या ध’म’क्या सुद्धा येत होत्या. तर आता राज कुंद्रा हे अ’ट’क झाल्यानंतर पूनम पांडे हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये तिने आपला आनंद देखील व्यक्त केला आहे.

See also  अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फो'टाबद्धल त्यांच्या मित्राने सांगितले असे काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close