हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर अ’चानक अ’डकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने मंगळवारी २२ डिसेम्बर रोजी धनश्रीबरोबर सात फेरे घेतले आहेत. चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी देखील आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून लग्नाची घोषणा केली आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांमधील संबंध उ’घ’ड’की’स आले आणि हे जोडपे सोशल मीडियावरील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक बनले.

या जोडप्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नाच्या दिवसाच्या छायाचित्रांसह आपल्या विवाहित जीवनाची सुरूवात केली आहे. यजुवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एकाच कॅप्शनद्वारे त्यांच्या लग्नाची माहिती चाहत्यांना सांगितली आहे.

945007 dhanashree verma and yuzvendra chahal युजवेंद्र चहल २२ डिसेंबर रोजी धनश्री वर्मासोबत लग्न बंधनात अ’ड’क’ला आहे. चहलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. आयपीएलच्या 13 व्या सीझनपूर्वी म्हणजेच ८ ऑगस्ट २०२०२ रोजी युजवेंद्र चहल आणि धनश्री चाहूल या दोघांचा साखरपुडा झाला होता. आयपीएल दरम्यान धनश्री युजवेंद्रच्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) सा’म’ना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती.

See also  कॉमेडीयन कपिल शर्माने केला होता आत्मह'त्याचा प्रयत्न, या अभिनेत्याने वाचवल नसतं तर...

Ee5IP FVAAIaZ07

आयपीएल दरम्यान दुबईव्यतिरिक्त दोघांनाही बर्‍याच ठिकाणी बऱ्याच वेळा एकत्र पाहिले होते. ऑगस्टमध्ये, दिग्गज भारतीय लेगस्पिनर युजवेंद्रने त्याच्या रोका समारंभाचे एक चित्र पोस्ट केले, ज्यामध्ये त्याने साखरपुडा केला होता. युजवेंद्र चहल को’रो’ना व्हा’य’र’स सा’थी’च्या दरम्यान इंस्टाग्रामवर धनश्री वर्मा यांच्यासमवेत दिसले होते. धनश्रीच्या इन्स्टाग्राम बायोनुसार ती एक डॉक्टर, नृत्यदिग्दर्शक, यू ट्यूबर आणि धनश्री वर्मा कंपनीची संस्थापक आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

article 202092469473835258000

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांच्या लग्नाची छायाचित्रे आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहते देखील या फोटोवर खूप अभिनंदन करत आहेत. धनाश्री व्यवसायाने एक युट्युबर आहे आणि तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. धनाश्री एक कोरिओग्राफर आहे. धनश्रीची स्वतःची एक डान्स कंपनी आहे.

See also  सैफ अली खानच्या दोन्ही पत्नींपेक्षाही खूपच सुंदर होती त्याची पहिली गर्लफ्रेंड, या मोठ्या कारणामुळे झाले होते वेगळे...

1608694619 yuzvendra chahal and dhanashree verma

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चहल आणि धनश्री या दोघांचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयने ट्विटर मार्फत या दोघांचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआय ने त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे. हा फोटो शेअर करत बीसीसीआयने लिहिले की, ‘तुम्ही दोघेही आयुष्यभर आनंदी राहा.’

Yuzvendra Chahal marriage 1200

आरसीबीनेही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी चहल आणि धनश्री यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत लिहिले, ‘तुम्हा दोघांना आनंदी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा’. चहल आणि धनश्री यावर्षी ऑगस्टमध्ये साखरपुडा केला होता. यानंतर, युएई मधील आयपीएलच्या 13 व्या सत्रात धनश्री चहलची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा जयजयकार करतानाही दिसली होती.

yuzvendra chahal 1

ऑस्ट्रेलिया वि’रु’द्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या मर्यादित ओवर्सच्या स्वरूपात चहल काही खास कामगिरी करू शकला नाही. क’सो’टी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून तो परत भारतात आला आहे. पहिल्या क’सो’टी सा’म’न्या’त भारतीय संघाला ऑस्ट्रेलियावि’रु’द्ध ख’रा’ब प’रा’भ’वा’चा सा’म’ना करावा लागला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टी -20 मालिका जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. तर एकदिवसीय मालिकेत 2-1 असा प’रा’भ’व झाला.

See also  "मला दिग्दर्शकाने शिव्या घातल्या होत्या होत्या आणि...", या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

79906873

चहलने 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5.21च्या इकोनॉमी आणि 27.29 च्या सरासरीने 92 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 45 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 8.3 च्या इकोनॉमीने आणि 24.68 च्या सरासरीने 59 विकेटची घेतली आहे. चहलने 99 आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने 7.57 च्या इकोनॉमीने आणि 22.5 च्या सरासरीने 121 विकेटची घेतली आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment