प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर युवराज सिंगच्या बायकोला कित्येक दिवस राहावे लागायचे उपाशी, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या इंडियाची क्रिकेट टीम खूप नावाजलेली आहे. कारण एकापेक्षा एक सरस असे खेळाडू आपल्या क्रिकेट टीम मध्ये आहेत. क्रिकेटर युवराज सिंह याला तर आपण सर्वजण ओळखतोच.

युवराज ची पत्नी हेजल कीच ही आता 34 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 28 फेब्रुवारी 1987 ला इंग्लंड मध्ये झाला आहे. क्वचितच काही चित्रपटांत काम करणारी हेजल ही बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवू शकली नाही. फिल्म मध्ये साइङ रोल आणि आयटम साँग करण्या व्यतिरिक्त तिला जास्त ऑफर्स मिळाल्या नाहीत.

yuvraj singh hazel keech 989757

2016 मध्ये क्रिकेटर युवराज सिंह सोबत विवाह केल्यावर तिने फिल्मी दुनियेला कायमचा रामराम ठोकला. तुम्हांला माहित आहे का, काही महिन्यांपूर्वीच युवराज च्या पत्नीने

See also  लॉकडाउन मध्ये सुपरस्टार अभिनेता अजय देवगणने खरेदी केली ही कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्या एका फोटोसोबत एका ध’क्का’दा’य’क गोष्टीचे र’ह’स्य उलगडले आहे. तर या फोटोमध्ये ती खूपच आ’जा’री असल्याचे दिसत आहे. हेजलने सांगितले की, ती 22 वर्षांची असल्यापासूनच एका ङि’प्रे’श’न मधून जात आहे.

8e31920ea1c3cc8a8230a4db6cd4ba9a

हेजल कीच ने आपल्या ङिप्रेशनचे कारण सांगत कॅप्शन मध्ये खु’ला’सा केला आहे की, प्रवास हा खूपच मोठा आहे. मी तेव्हा खूप ङि’प्रे’श’न मधून जात होती. मी स्वतःला स्लिम ठेवण्याच्या नादात पूर्ण दिवसभर उपाशी राहायची.

आपल्या केसांना ङाय करून मोकळे सोडत होती. कारण लोकांसमोर मी फिट व तंदुरुस्त दिसावे. तिने लिहिले आहे की, लोकांना मी हसत- खेळत भेटायची आणि त्यांच्याशी बोलायची.

yuvraj and hazel

यामागे मी स्वतःला नेहमी आनंदी ठेवायची कारण मी उपाशी आहे, असे न वाटावे. तसेच कुणाला काही माहित व्हावे नाही यासाठी मी खूप जोक्स सुद्धा करत असायची. मी याआधी कधीच असा विचार केला नव्हता की, मी एवढी खुश राहिल आणि एक स्वस्थ व आनंदी आयुष्य जगेल.

See also  जेव्हा करीना कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली तेव्हा सैफ आली खान म्हणाला होता...

युवराज सिंह आणि हेजल कीच यांचे लग्न 30 नोव्हेंबर 2016 ला जालंधर येथील गुरुद्वारा मध्ये झाले. त्यानंतर गोव्यात हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नातील संगीत समारोह आणि रिसेप्शन हे दोन समारंभ दिल्लीमध्ये झाले. युवराज सिंह च्या लग्नात टीम इंडिया मधील अनेक क्रिकेटर्स सहभागी झाले होते.

yuvraj and hazel goa marriage 16

तुम्हांला माहित आहे का, हेजलला इम्प्रेस करण्यासाठी युवराज सिंहला खूप कसरत करावी लागली होती. तिला कॉफी आणि ङेट वर घेऊन जाण्यासाठी त्याला 3 वर्ष लागली होती.

तसेच तिला फेसबुक फ्रेंड बनवण्यासाठी पण त्याला खूप वेळ लागला होता. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, हेजलने तब्बल तीन महिन्यांनंतर त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता. फेमस शो बिग बॉस – 7 मध्ये देखील हेजल कीच आली होती.

See also  आर्यन खान ड्र'ग्स प्रकरणातून सुटल्यानंतर पहिल्यांदा अनन्या पांडेने सोशल मीडियावर सोडलं मौन ! व्हिडीओ व्हायरल...

bc2a40485a82c98b2a1a5da81947aa3b

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment