क्रिकेटर युजवेंद्र चहल च्या होणाऱ्या बायकोचा डांस व्हिडिओ होतोय तुफान वायरल !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

लॉकडाऊन मुळे सध्या लग्न समारंभ जोरात चालू आहेत. बाकीकडे समूहाने जमायला अजून परवानगी मिळत अन्ही. पण लॉकडाऊन मध्ये लग्न करण्यास परवानगी असल्याने अनेक जन आपलं लग्न उरकून घेत आहेत. त्यात ग्रामीण भागात तर गावागावात एका महिन्यात शंभर लग्न झालेली सुद्धा या काळात दिसून आलेली आहेत. बरं गरीब श्रीमंत सगळ्यांनी आपापल्या परीने लग्न केलेलं आहे. एवढं सगळ्यात मग क्रिकेटर कश्याला मागे राहतील.


घरी एकट बसण्यापेक्षा बायकोला घेऊन गप्पा मारत बसता येईल अश्या अनेक गोष्टींसाठी लग्नाचा धडाका लावलेला असताना क्रिकेटर युग्वेंद्र चहल कश्याला मागे राहील.

See also  ‘कॅप्टन कुल‘ धोनीचा रौद्र अवतार पाहून अंपायरने बदलला होता निर्णय, जाणून घ्या नेमकं काय घडलं त्या मॅचमध्ये...

117053216 165653605045025 4228836293845593851 n

क्रिकेटर बॉलीवूड आणि प्रेमप्रकरण हे नातं जरा खूप पूर्वी पासून आहे. अनेक क्रिकेटर अनेक अभिनेत्री सोबत डेट वर गेलेले आहेत. तर दुसऱ्यांशी सुद्धा अनेक क्रिकेटर यांचं प्रेमप्रकरण राहिलेलं आहे. अनुष्का विराट, साक्षी धोनी असे बरेच उदाहरणे देता येईल. यात अजून एक भर पडलीय. चर्चेत राहणारा चहल.

106815211 280380129840304 4939689501977413569 n

युजवेंद्र चहल हा सध्या भारतीय टीम मधील लोकप्रिय खेळाडू आहेत. त्यात तो सोशल मिडीयावर खूप सतत उपलब्ध असतो. त्याच्या चाहत्यांच मनोरंजन करत असतो.दरम्यानच्या लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा अनेकांनी त्याला मित्रांशी च्याटिंग वर किंवा लाइव्ह येऊन बोलताना पाहिलं असेल. त्यामुळे तो भारतात क्रिकेट सोबत स्टाईलिश साठीही बराच फेमस आहे. सध्या तो फक्त एकाच गोष्टी साठी चर्चेत आहे ते म्हणजे त्याचं लग्न.

104008593 2484843958493826 5391030179371863889 n

होय ! चहल ने नुकतेच लग्न करण्याची तयारी केलेली आहे. भारताचा सर्वात उत्कृष्ट सध्या स्पिन बॉलर असलेला चहल ने सगळ्यांना हा धक्काच दिला. अचानक सोशल मिडीयावर फोटो शेयर करून त्याने साखरपुड्याची बातमी दिली. त्यामुळे ती साऱ्या भारत भर पोहचली. खूप व्हायरल झाली.


तुम्हाला म्हणलो होतो ना की क्रिकेटर लोकं फिल्मी क्षेत्रातील कुणीतरी बघतात. त्याचं काय गणित ते अजून कळलेलं नाही. धनश्री म्हणून फेमस युट्युब डान्सर आहे.तिच्याशी चहल लग्न करणार आहे. धनश्री वर्मा असं तिचं नाव आहे. धनश्री पेश्याने तर डॉक्टर आहे पण सध्या ती तिच्या डान्सर च्या वेगळ्या अदाकारी मुळे जगभर परिचित आहे.

See also  देश संकटात असताना टाटा पुन्हा धावले मदतीला, टाटा स्टीलतर्फे रोज २०० ते ३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात.

तिच्याशी चहल ने लग्नाची गाठ बांधलेली आहे. तिचा सध्या एक व्हिडीओ फार व्हायरल होत आहे. तिने त्याच्यात डान्स केलेला आहे.तो डान्स युजवेंद्र चहल साठी केल्याचं तिनं कबुल केलेलं आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी सोबत हा विडीओ खूप आवडत आहे. दोघांच्या लोकप्रियतेत अजूनच भर पडत आहे.


हा डान्स चा व्हिडिओ धनश्री ने तिच्या इन्स्टा वर पोस्त केला होता. तो खूप कमी वेळात सगळीकडे व्हायरल होत आहे.अनेक जण त्यावर लग्नाच्या शुभेच्या म्हणूनही कॉमेंट करत आहे. अचानक चाहत्यांना लग्नाचा आनंदी धक्का देणाऱ्या चहल आणि धनश्री ला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.

See also  आजपर्यंत कोणीही कैलास पर्वत का सर करू शकले नाही? कारण ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment