भारतीय टीमचा क्रिकेटर युजवेंद्र चहलचा झाला साकारपूडा, जाणून घ्या कोण आहे पत्नी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

भारतीय क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मासोबत एक फोटो शेअर केला आहे. चहल याने साखरपुड्याच्या फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘We said “Yes” along with our families❤️ #rokaceremony’. (आम्ही आमच्या कुटुंबांसमोर होकार दिला).

चहल यांनीयाने पोस्ट केलेल्या फोटोनंतर के.एल. राहुलपासून हार्दिक पर्यंत चहलला नवीन इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की चहल आयपीएलमध्ये आरसीबीच्या टीमचा भाग आहे. लॉकडाऊन दरम्यान चहल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव होता. युजवेंद्र चहल याने आज शनिवारी धनश्री वर्मा सोबत साखरपुडा सोहळ्याचा फोटो शेअर केला आहे.

WhatsApp Image 2020 08 08 at 7.22.26 PM 1 1

WhatsApp Image 2020 08 08 at 7.22.26 PM 3

WhatsApp Image 2020 08 08 at 7.22.26 PM 2 1

आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की चहलच्या होणाऱ्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे. धनश्रीने देखील चाहलसोबत साखरपुडा सोहळ्याचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका एंटरटेनमेंट वेबसाईटने दिलेल्या माहिती नुसार धनश्री डॉक्टर असून तिच्याकडे एक स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे. लॉकडाऊन दरम्यान चहल आणि धनश्री झूम वर्कशॉपमध्ये एकमेकांसोबत दिसले होते.

See also  जर हि घटना घडली नसती तर या बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी असती अभिनेत्री माधुरी दीक्षित...

आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आयपीएल 2020 ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. फ्रँचायझी संघ 20 ऑगस्टपासून युएईला रवाना होणार आहेत. अशा परिस्थितीत चहलने युएईला जाण्यापूर्वी आपली वधू निवडली आहे. आयपीएलनंतर दोघेही विवाहबंधनात अडकतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment