‘झपाटलेल्या’ चित्रपटातील ती अभिनेत्री आज अशी दिसते, पहा किती बदलली आहे ती अभिनेत्री!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांचा मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. हे खास आणि जुने चित्रपट आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला.’

Advertisement

या चित्रपटात मराठीमधील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत अभिनेत्री पूजा पवार देखील होती. पूजाने चित्रपटात लक्ष्मीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता.

whatsapp image 2019 10 29 at 12.25.50 pm 201910317651

Advertisement

आजही ‘झपाटलेला’ चित्रपट चाहते तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने पाहतात. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका ही आजही चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. आता चित्रपटातील लक्षाची पूजा दिसते तरी कशी?

See also  दोन जिगरी दोस्तांच्या अतूट दोस्तीचं १४ डिसेंबरशी असलेलं अनोखं नातं, एकाचा आज जन्मदिन तर दुसऱ्याची पुण्यतिथी...

असा प्रश्न अनेक वेळा चाहत्यांना पडतो. चित्रपटात मराठमोळ्या अंदाजात दिसलेली पूजा खऱ्याखुऱ्या आयुष्यात अत्यंत मॉडेल आणि ग्लॅमरल अंदाजात दिसते. सध्या पूजा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर फोटोंमुळे चर्चेत आहे.

Advertisement

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624157339012300s8 n78261788 3281s9735ss75375949 7s026241573390123008 n78261788 3281973575375949 70262 1

लक्ष्मीकांत बर्डे आणि पूजाने अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यातील त्यांचे ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘चिकट नवरा’, ‘विदूषक’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजले. या चित्रपटांमध्ये पूजाने लक्ष्मीकांत यांच्या कधी प्रेयसीची तर कधी पत्नीची भूमिका वटवली होती.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे लग्नानंतर लगेच झाले होते घटस्फो'ट, या अभिनेत्रीने तर लग्न सुद्धा...
Advertisement

Leave a Comment

close