या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत ग्लॅमरस अभिनेत्रींची अफेअरस् तर आपण नेहमीच ऐकतो. आपल्यापेक्षा वयाने थोडाफार मोठा आयुष्याचा जोडीदार असेल तर आयुष्य सुरळितपणे जगता येते, असे म्हणतात. प्रेम, आकर्षण याला कोणत्याही मर्यादा नसतात. यासमोर सारं जग फिकं वाटतं.अशा अनेक प्रेमकहानी तुम्हांला माहित असतील.

परंतु तुम्ही 59 वयाची महिला आणि 33 वय असलेल्या कोणत्या कपलची लव्हस्टोरी ऐकली आहे का? आज आम्ही तुम्हांला अशीच एक सि’क्रे’ट गोष्ट सांगणार आहोत.
हो अगदी बरोबर.. बॉलीवुड विश्वात 1970 – 1980 या काळात जीनत अमान ही एक बो’ल्ड आणि सुपरहिट अभिनेत्री होऊन गेली. तिच्या अप्रतिम सौंदर्यावर तर सर्वजण मंत्रमुग्ध होऊन जात. ती आपल्या हॉट व प्रभावी लुक मुळे आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करायची.

 

जीनत अमान ने आपल्या चित्रपट कारकीर्दीत बरेचसे सुपरङुपरहिट चित्रपट केले. ङॉन या चित्रपटात तिने बॉलीवुड इंडस्ट्री मधील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांसोबत उत्कृष्ट अभिनय केला. तसेच लावारिस, पुकार, दोस्ताना, सत्यम शिवम सुंदरम, कुर्बानी, हरे रामा हरे कृष्णा, महान और द ग्रेट गैंबलर यांसारख्या चित्रपटांत देखील तिने काम केले.

See also  वयाच्या ५४ व्या वर्षी तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे धक धक गर्ल माधुरी, संपत्तीचा आकडा पाहून हैराण व्हाल!

जीनत आपला जन्मदिन 19 नोव्हेंबर ला साजरा करते. तिच्या सौंदर्याची कमाल काही वेगळीच होती. तिच्यावर फिदा असणारे तिच्यासाठी काहीही करायला तयार होत असत. तिचे काही चाहते तर तिच्या एका झलकसाठी आपल्या जी’व धो’क्या’त घालायला देखील तयार होते. आपल्या मनमोहक अदाकारीने ती इंडस्ट्री मध्ये खूप प्रसिद्धीस आली होती.

1294360 Wallpaper2

जीनत आपल्या करियरमध्ये यशस्वी होती. परंतु आपल्या वैयक्तिक आयुष्यात तिला फारसे सुख लाभले नाही. आपल्या आयुष्यात लागोपाठ सुरू असणाऱ्या वा’द’वि’वा’दांमुळे ती नेहमी हेडलाईन बातमी ने प्रसिद्ध व्हायची. संजय खान पासून पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान यांच्या सोबत तिचे नाव बरेचदा जोडले गेले.

इम्रान खान सोबत जीनतच्या प्रेमप्रकरणाचे किस्से बरेच हिट होते. कारण इम्रान खान हे त्या काळात पाकिस्तानी संघातील सर्वांत हँडसम क्रिकेटर होते. त्यांच्या क्रिकेट खेळाविषयी सर्वत्र ते पॉप्युलर होते. परंतु आपल्या देखण्या चेहऱ्याने त्यांच्यावर कित्येक तरुणी फिदा व्हायच्या. जीनत देखील इम्रान खान वर मनापासून फिदा होती. लंडन मध्ये त्यांची भेट अनेकदा झाली होती.

See also  'क्राईम पेट्रोल' मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री इं'टि'मेट सीनसाठी घेते तब्बल एवढी फीस, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

zeenat sarfaaz 1

का कोणास ठाऊक, पण तब्बल तीन वेळा विवाह बंधनात अङकूनही ती वैयक्तिक आयुष्यात अ’य’श’स्वी ठरली. सर्वांत जास्त त्रास जीनत अमान ला त्या वेळी झाला. जेव्हा तिने शारीरिक शो’ष’ण व धो’का केल्याचा आ’रो’प उद्योजक अमन खन्ना उर्फ सरफराज यांच्यावर केला होता. मुंबई पो’लि’सां’नी अमनचा शोध घेऊन त्याला प’क’ङ’ले होते.

ही के’स खूपच लांबत गेली. शेवटी जेव्हा न्या’या’ल’याने अशी गोष्ट सांगितली. जी ऐकून सर्वजण हैराण झाले. जीनत व अमन खन्ना उर्फ सरफराज यांनी एकमेकांसोबत लग्न ही केलं होतं. इतकंच नव्हे तर, जीनतला मिळवण्यासाठी व तिच्या सोबत लग्न करण्यासाठी अमन खन्ना याने सरफराज हसन झाला होता.

न्या’या’ल’या मध्ये जेव्हा या के’स सुरू होती, तेव्हा खुद्द न्यायाधीश देखील म्हणाले की, 33 वर्षीय पतीचे 59 वर्षीय पत्नीच्या या बे’का’य’दे’शी’र लग्नाची के’स मी कधीच विसरू शकणार नाही.

See also  कोब्रा या ख'त'रनाक सापाचे दररोज र'क्त पितात या देशातील महिला, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment